ITBP Bharti 2022: भारत-तिबेट सीमा पोलीस दलात २८६ पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (ITBP Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2022 (11:59 PM) आहे.
एकूण जागा : 286
पदाचे नाव:
हेड कॉन्स्टेबल/CM (पुरुष) 135
2 हेड कॉन्स्टेबल/CM (महिला) 23
3 हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE) 90
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
हेड कॉन्स्टेबल: 18 ते 25 वर्षे
हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE): 35 वर्षांपर्यंत
वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
अर्जाची सुरुवात: 8 जून 2022
निवड पद्धत : शारीरिक चाचणी आणि परीक्षा
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जुलै 2022 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : itbpolice.nic.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
हे पण वाचा :
- भारतीय तटरक्षक दलात विविध पदांच्या 365+जागांसाठी भरती ; 10वी-12वी उत्तीर्णांना संधी
- कॅनरा बँकेत 3500 जागांसाठी मेगा भरती; पदवीधरांना मोठी संधी
- युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत पदवीधरांना नोकरीची संधी; 225 जागांसाठी भरती
- MPSC परीक्षार्थींसाठी मोठी बातमी; राज्यसेवेसह ३ मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या
- बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 205 जागांसाठी भरती (मुदतवाढ)









