भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 590 जागांसाठी भरती ; 12वी ते पदवीधरांना मोठी संधी

Published On: सप्टेंबर 18, 2026
Follow Us

भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2026 (11:59 PM) निश्चित करण्यात आलीय. RRB Paramedical Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 590

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1नर्सिंग सुपरिटेंडेंट365
2डायलिसिस टेक्निशियन01
3हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड II43
4ऑडिओलॉजिस्ट अ‍ॅण्ड स्पीच थेरपिस्ट01
5फार्मासिस्ट118
6रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन25
7ECG टेक्निशियन04
8ऑप्टोमेट्रिस्ट02
9लॅब असिस्टंट ग्रेड II31

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: GNM किंवा B.Sc (Nursing)
पद क्र.2: (i) B.Sc. (ii) डिप्लोमा (Hemodialysis) किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) B.Sc.(Chemistry) (ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC (Health Sanitary Inspector)
पद क्र.4: ऑडिओलॉजी, स्पीच-लँग्वेज पॅथॉलॉजीमधील पदवी (BASLP)
पद क्र.5: B.Pharm
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (Radiography / X Ray Technician / Radio diagnosis Technology)
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण /B.Sc (ii) डिप्लोमा/पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology /Cardiology Technician / Cardiology Techniques)
पद क्र.8: B.Sc. (Optometry) किंवा ऑप्थॅल्मिक टेक्निशियन डिप्लोमा
पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2027 रोजी, 20 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑक्टोबर 2026 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.rrbapply.gov.in

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now