बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 205 जागांसाठी भरती

Published On: सप्टेंबर 2, 2026
Follow Us

बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 10 सप्टेंबर 2026 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे. Bank of India Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 205

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावस्केलपद संख्या
1चीफ मॅनेजरस्केल-IV10
2सिनियर मॅनेजरस्केल-III49
3मॅनेजरस्केल-II118
4ऑफिसरस्केल-I28

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT) (ii) 07-08 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT) (ii) 01 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2026 रोजी, 22 ते 42 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा : जनरल/ओबीसी/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹175/-]

इतका पगार मिळेल?
चीफ मॅनेजर स्केल-IV – 102300/- ते 120940/-
सिनियर मॅनेजर स्केल-III – 85920/- ते 105280/-
मॅनेजर स्केल-II – 64,820/- ते 93,960/-
ऑफिसर – 48,480/- ते 85,920/-

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
अधिकृत संकेतस्थळ : https://bankofindia.bank.in/

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज [Starting: 10 सप्टेंबर 2026] Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now