NHM चंद्रपूर मध्ये नवीन 132 जागांसाठी भरती, 60000 पगार मिळेल

Published On: ऑगस्ट 23, 2022
Follow Us

NHM Chandrapur Bharti 2022: NHM चंद्रपूर (नॅशनल हेल्थ मिशन चंद्रपूर) ने वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज गुगल लिंकद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. NHM चंद्रपूर (राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर) भर्ती मंडळ, चंद्रपूर यांनी ऑगस्ट 2022 च्या जाहिरातीत एकूण 132 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 132

पदाचे नाव:

वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : M.B.B.S किंवा समतुल्य पदवी

MPW
शैक्षणिक पात्रता : G.N.M. कोर्स/ B.sc नर्सिंग

स्टाफ नर्स
शैक्षणिक पात्रता : 12वी सायन्स + सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

नोकरी ठिकाण : चंद्रपूर

वेतन श्रेणी: 18,000 ते 60,000 रु

अर्ज पद्धती : ऑफलाइन

फी: फी नाही

निवड पद्धत: चाचणी आणि/किंवा मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6th September 2022

अधिकृत संकेतस्थळ : chanda.nic.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now