बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2026निश्चित करण्यात आली आहे.Bank of Baroda Bharti 2026
एकूण रिक्त जागा : 1100
पदाचे नाव & तपशील:
| पदाचे नाव | पद संख्या | |
| 1 | वेल्थ एक्झिक्युटिव | 1000 |
| 2 | क्रेडिट अॅनालिस्ट-C & IC | 100 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) पुढील पैकी कोणतेही प्रमाणपत्र – IC-38, NISM Series V-A / NISM Series XXI-A, / NISM Series V-D. (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) CA
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2026 रोजी, 21 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹850/- [SC/ST/PWD/महिला: ₹175/-]
पगार : 48,480/- ते 85,920/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2026
परीक्षा: नमूद नाही
अधिकृत संकेतस्थळ : bankofbaroda.bank.in









