---Advertisement---

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांसाठी भरती ; पगार 90000 मिळेल

By Chetan Patil

Published On:

MPT Bharti 2022
---Advertisement---

MPT Recruitment 2022 : मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : ०५

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहयोगी नियोजक / Associate Planner ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) बॅचलर ऑफ आर्किटेक्चर किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आणि पदव्युत्तर पदवी नियोजन, शहर नियोजन. ०२) ०४ वर्षे अनुभव

२) उपनियोजक / Deputy Planner ०२
शैक्षणिक पात्रता :
०१) बॅचलर ऑफ आर्किटेक्चर किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूट ऑफ टाउन प्लॅनर्स इंडिया द्वारे बॅचलर ऑफ प्लॅनिंग आणि शहरी नियोजन, शहर नियोजन या विषयातील पदव्युत्तर शिक्षण. ०२) ०२ वर्षे अनुभव

३) शहरी डिझायनर / Urban Designer ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आणि पोस्ट-ग्रॅज्युएशन (किंवा समतुल्य पदवी किंवा डिप्लोमा) अर्बन डिझायनिंग किंवा कोणताही मान्यताप्राप्त पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स ०२) ०२ वर्षे अनुभव

४) कनिष्ठ नियोजक / Junior Planner ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) बॅचलर ऑफ आर्किटेक्चर किंवा बॅचलर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा बॅचलर ऑफ प्लँनिंग आणि शहरी नियोजन / शहर नियोजन / शहरी रचना / वारसा संवर्धन मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०२२ रोजी ३५ वर्षापर्यंत रोजी [उमेदवारांना नियमानुसार सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ९०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Secretary, General Administration Department, Port House, 2nd Floor, Shoorji Vallabhdas Marg, Mumbai – 400001.

अधिकृत संकेतस्थळ : www.mumbaiport.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now