SAIL मध्ये 245 जागांसाठी भरती

Published On: नोव्हेंबर 2, 2022
Follow Us

SAIL Recruitment 2022 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 245

पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी (MT)- टेक्निकल

रिक्त पदाचा तपशील
1) मेकॅनिकल 65
2) मेटलर्जीकल 52
3) इलेक्ट्रिकल 59
4) इंस्ट्रुमेंटेशन 13
5) माइनिंग 26
6) केमिकल 14
7) सिव्हिल 16

शैक्षणिक पात्रता :
(i) 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिरिंग पदवी.  (ii) GATE 2022

वयोमर्यादा : 23 नोव्हेंबर 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसीसाठी 700 रुपये  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पगार : 50,000 ते 1,80,000

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 नोव्हेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ :
www.sail.co.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now