⁠
Jobs

टपाल जीवन विमा मुंबई येथे 10वी पाससाठी उत्तम संधी..

Postal Life Insurance Mumbai Bharti 2023 : टपाल जीवन विमा, मुंबई येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 21 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा :

रिक्त पदाचे नाव : अभिकर्ता /Agent
शैक्षणिक पात्रता : 01) शैक्षणिक आर्हता मान्यता प्राप्त केंद्रीय/ राज्य सरकारच्या बोर्ड/ संस्थामधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण. 02) अनुभव आवेदनकर्त्यांला विमा क्षेत्राबाबत तसेच विपणन क्षेत्रात कुशलता असणे आवश्यक.
वयाची अट : 18 वर्षे ते 50 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 21 जून 2023
मुलाखतीचे ठिकाण : वरिष्ठ अधीक्षक डाकघर, उत्तर पश्चिम विभाग यांचे कार्यालय, टपाल जीवन विमा विभाग, दुसरा मजला, मुंबई उत्तर पश्चिम विभाग, समता नगर, मुंबई – 400101

अधिकृत संकेतस्थळ : www.pli.indiapost.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button