महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2023
MFS Admission 2023 महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 40+ जागा
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अग्निशामक (फायरमन) कोर्स —
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
2) उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
वयाची अट: 10 जून 2023 रोजी [SC/ST/NT/VJNT/SBC/EWS: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे
अर्ज फी :
अग्निशामक (फायरमन): General: ₹500/- [SC/ST/ VJ/VJNT/SBC/OBC/EWS :₹400/-]
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: General: ₹600/- [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC/EWS: ₹450/-]
शारीरिक पात्रता:
अग्निशामक (फायरमन)/उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी
उंची – 165 सें.मी.
वजन – 50 kg
छाती -81/ 86 सें.मी
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ :