⁠
Jobs

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत 12 पाससाठी मोठी भरती

Maharashtra Anganwadi Bharti 2023 : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत सातारा येथे भरती निघाली असून यासाठीची जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. लक्ष्यात राहू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 जून 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 59

रिक्त पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष)
वयाची अट : 16 जून 2023 रोजी 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत [विधवा करिता – 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार : 5,500/- रुपये.

नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 30 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सातारा पश्चिम, केदार बिल्डींग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फील्ड शेजारी, उत्तेकर नगर, सदर बझार, सातारा – 415001.

अधिकृत संकेतस्थळ : www.satara.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button