⁠
Jobs

पंजाब & सिंध बँकेत विविध पदांची मोठी भरती

Punjab and Sind Bank Bharti 2023 पंजाब & सिंध बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 183

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) IT ऑफिसर JMGS-I 24
शैक्षणिक पात्रता :
(i) कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE इंजिनिअरिंग पदवी/MCA (ii) 01 वर्ष अनुभव
2) राजभाषा ऑफिसर JMGS-I 02
शैक्षणिक पात्रता :
(i) इंग्रजी विषयासह संस्कृत/हिंदी पदव्युत्तर पदवी (iii) 01 वर्ष अनुभव
3) सॉफ्टवेअर डेवलपर JMGS-I 20
शैक्षणिक पात्रता :
(i) कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE इंजिनिअरिंग पदवी/MCA (ii) 01 वर्ष अनुभव
4) लॉ मॅनेजर MMGS-II 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह विधी पदवी (ii) 02/05 वर्षे अनुभव
5) चार्टर्ड अकाउंटेंट MMGS-II 30
शैक्षणिक पात्रता :
(i) CA (ii) 02 वर्षे अनुभव
6) IT मॅनेजर MMGS-II 40
शैक्षणिक पात्रता :
(i) कॉम्पुटर सायन्स/IT/ECE इंजिनिअरिंग पदवी/MCA (ii) 04 वर्षे अनुभव
7) सिक्योरिटी ऑफिसर MMGS-II 11
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) नौदल/सैन्य/हवाई दलात कमिशनर ऑफिसर म्हणून 05 वर्षे सेवा.
8) राजभाषा ऑफिसर MMGS-II 05
शैक्षणिक पात्रता :
(i) इंग्रजी विषयासह संस्कृत/हिंदी पदव्युत्तर पदवी (iii) 03 वर्षे अनुभव
9) डिजिटल मॅनेजर MMGS-II 02
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E/B/Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE/ETC/इलेक्ट्रॉनिक्स)/MCA/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 02 वर्षे अनुभव
10) फॉरेक्स ऑफिसर MMGS-II 06
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन मध्ये प्रमाणित (iii) 02 वर्षे अनुभव
11) मार्केटिंग ऑफ रिलेशनशिप मॅनेजर MMGS-II 17
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) MBA (मार्केटिंग)/PGDBA (ii) 04 वर्षे अनुभव
12) टेक्निकल ऑफिसर (सिव्हिल) MMGS-III 01
शैक्षणिक पात्रता
: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
13) चार्टर्ड अकाउंटेंट MMGS-III 03
शैक्षणिक पात्रता :
(i) CA (ii) 04 वर्षे अनुभव
14) डिजिटल मॅनेजर MMGS-III 02
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E/B/Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/ECE/ETC/इलेक्ट्रॉनिक्स)/MCA/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स) (ii) 04 वर्षे अनुभव
15) रिस्क मॅनेजर MMGS-III 05
शैक्षणिक पात्रता :
(i) 55% गुणांसह B.Sc (Statistics) किंवा MBA (फायनान्स) किंवा CA/ICWA/CS किंवा समतुल्य (ii) 04 वर्षे अनुभव
16) फॉरेक्स डीलर MMGS-III 02
शैक्षणिक पात्रता :
(i) CA/ICWA/CFA किंवा पदवीधर + MBA/PGDM (फायनान्स) (ii) 03 वर्षे अनुभव
17) ट्रेझरी डीलर MMGS-III 02
शैक्षणिक पात्रता :
(i) CA/ICWA/CFA किंवा 55% गुणांसह पदवीधर + MBA/PGDM (फायनान्स) (ii) 05 वर्षे अनुभव
18) लॉ मॅनेजर MMGS-III 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह विधी पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
19) फॉरेक्स ऑफिसर MMGS-III 02
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन मध्ये प्रमाणित (iii) 03 वर्षे अनुभव
20) इकोनॉमिस्ट ऑफिसर MMGS-III 02
शैक्षणिक पात्रता :
(i) अर्थशास्त्र/इकॉनॉमेट्रिक्स / व्यवसाय अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 25 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/1003/- [SC/ST/PWD: ₹177/-]
पगार : 36000/- ते 78230/-

निवड प्रक्रिया :
वरील पदांवर नियुक्तीची प्रक्रिया शॉर्ट लिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे असेल.
मुलाखत प्रक्रियेत एकूण 100 गुण असतील. मुलाखत प्रक्रियेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल आणि गुणवत्ता क्रमवारीनुसार असेल. मुलाखतीचे ठिकाण, मुलाखतीची वेळ आणि तारीख मुलाखतीच्या कॉल लेटरमध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कळवली जाईल आणि उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने तिथे उपस्थित राहावे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ : punjabandsindbank.co.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button