एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदांच्या 6329 जागांसाठी मेगाभरती
EMRS Recruitment 2023 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदे भरण्यासाठी मेगाभरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2023 आहे, EMRS Bharti 2023
एकूण रिक्त जागा : 6329
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 5660
शैक्षणिक पात्रता : (i) संबंधित पदवी (ii) B.Ed (iii) CTET
2) हॉस्टेल वॉर्डन (पुरुष) 335
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.
3) हॉस्टेल वॉर्डन (महिला) 334
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.
वयाची अट: 18 ऑगस्ट 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/PWD: फी नाही]
पद क्र.1: General/OBC: ₹1500/-
पद क्र.2 & 3: General/OBC: ₹1000/-
इतका पगार मिळेल?
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 44900/- ते 142400/-
हॉस्टेल वॉर्डन (पुरुष) – 35400/- ते 112400/-
हॉस्टेल वॉर्डन (महिला) – 29200/- ते 92300/-
परीक्षा (CBT): नंतर कळविण्यात येईल
परीक्षेचा नमुना
TGT
परीक्षा (वस्तुनिष्ठ प्रकार): 120 गुण
भाषा क्षमता चाचणी – 30 गुण
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2023 19 ऑक्टोबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : emrs.tribal.gov.in