राष्ट्रीय पोषण संस्थेमार्फत विविध पदांची भरती
ICMR NIN Bharti 2023 राष्ट्रीय पोषण संस्थेमार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2023 (11:59 PM) आहे,
एकूण रिक्त जागा : 116
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) टेक्निकल असिस्टंट 45
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी फूड सायन्स/फूड केमिस्ट्री/फूड टेक्नॉलॉजी अन्न आणि पोषण/गृह विज्ञान/आहारशास्त्र/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/जैवतंत्रज्ञान/रसायनशास्त्र/इम्युनोलॉजी/फार्माकोलॉजी/सामाजिक कार्य/सामाजिक विज्ञान/समाजशास्त्र/मानवशास्त्र/सांख्यिकी/भौतिकशास्त्र /संवाद/पत्रकारिता/ मास मीडिया / मानसशास्त्र पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/माहिती/कॉम्प्युटर सायन्स/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल /डेटा सायन्स पदवी किंवा डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव
2) टेक्निशियन-1 33
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT/इलेक्ट्रिकल/AC/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर ऍप्लिकेशन ऑपरेटर डिप्लोमा
3) लॅब अटेंडंट-1 38
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव किंवा ITI (इलेक्ट्रिकल/ रेफ & AC/इन्स्ट्रुमेंटेशन)
वयाची अट: 14 ऑगस्ट 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/1200/- [SC/ST/ExSM/महिला: ₹1000/-, PWD: फी नाही]
इतका पगार मिळेल?
टेक्निकल असिस्टंट – 35400 ते 1,12,400/-
टेक्निशियन-1 – 19900 ते 63200/-
लॅब अटेंडंट-1 – 18000 ते 56900/-
नोकरी ठिकाण: हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
परीक्षा (Online): सप्टेंबर 2023