पाटबंधारे विभागामार्फत या पदांसाठी भरती ; दरमहा 40,000 पगार मिळेल..

Published On: जुलै 25, 2023
Follow Us

Patbandhare Vibhag Bharti 2023 : पाटबंधारे विभाग सांगली येथे भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवाराला खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 ऑगस्ट 2023 आहे. Patbandhare Vibhag Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 10

रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता.
वयाची अट : 31 जुलै 2023 रोजी 63 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : 100/- रुपये.
पगार : 40,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 17 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सांगली वारणाली वसाहत, विश्रामबाग, सांगली – 416415.

अधिकृत संकेतस्थळ : www.wrd.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now