---Advertisement---

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MITC Recruitment 2023 महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित मध्ये विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 26 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 04

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वित्त अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता :
01) बी.कॉम, सीए इंटर 02) 03 ते 05 वर्षे अनुभव

2) लेखापरीक्षण अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता :
01) बी.कॉम, सीए इंटर 02) 03 ते 05 वर्षे अनुभव

3) वरिष्ठ खाते कार्यकारी – 02
शैक्षणिक पात्रता :
01) बी.कॉम (एम.कॉम / सीए इंटर प्राधान्य) 02) 03 ते 05 वर्षे अनुभव

इतका पगार मिळेल?
वित्त अधिकारी- 40,000/0 to Rs. 60,000/-
लेखापरीक्षण अधिकारी – 40,000/ to Rs. 60,000/-
वरिष्ठ खाते कार्यकारी – 35,000/- to Rs.50,000/-

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : Maharashtra Information Technology Corporation Limited, 3rd Floor, Apeejay House, Near K.C College, Churchgate, Mumbai 400020.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahait.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now