⁠
Jobs

राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-डिसेंबर 2023

UGC NET December 2023 राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-डिसेंबर 2023 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे.

परीक्षेचे नाव: UGC NET डिसेंबर 2023
पदाचे नाव: JRF & सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender: 50% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST/OBC/PWD/Transgender: 05 वर्षे सूट]
सहायक प्राध्यापक: वयाची अट नाही.

परीक्षा फी : ₹1150/-, [OBC/EWS: ₹600/-, SC/ST/PWD: ₹325/-]
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑक्टोबर 2023
परीक्षा: 06 डिसेंबर 2023
निकाल: 10 जानेवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : ugcnet.nta.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button