टपाल जीवन विमा मुंबई येथे 10वी पाससाठी भरती
Postal Life Insurance Mumbai Recruitment 2023 टपाल जीवन विमा मुंबई येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : –
रिक्त पदाचे नाव : अभिकर्ता
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यता प्राप्त केंद्रीय/ राज्य सरकारच्या बोर्ड/ संस्थामधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण. 02) आवेदनकर्त्यांला विमा क्षेत्राबाबत तसेच विपणन क्षेत्रात कुशलता असणे आवश्यक.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त वयोमर्यादा नाही.
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 16 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई – 400057.