---Advertisement---

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

DRDO
---Advertisement---

DRDO Pune Bharti 2023 संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यांसाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे.  DRDO Pune Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 13

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर रिसर्च फेलो – 12
शैक्षणिक पात्रता :
NET / GATE अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये बी.ई./बी.टेक (मेकॅनिकल/ मेटॅलुरुजी / मेटॅलुरुजीकल इंजि./ मटेरिअल इंजि./ मटेरिअल सायन्स / मॅन्युफॅक्चरिंग इंजि./ प्रॉडक्शन इंजि.) किंवा पदवी आणि पदव्युत्तर लेव्हल दोन्हीमध्ये प्रथम वर्गामध्ये एम.ई./एम.टेक (मेकॅनिकल/ मेटॅलुरुजी / मेटॅलुरुजिकल इंजि. / मटेरिअल इंजि / मटेरिअल सायन्स/ मॅन्युफॅक्चरिंग इंजि./ प्रॉडक्शन इंजि.) किंवाNET/GATE अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये बी.ई. / बी.टेक (एअरोस्पेस स इंजिनिअरिंग) किंवा पदवी आणि पदव्युत्तर लेव्हल दोन्हीमध्ये प्रथम वर्गामध्ये एम.टेक / एम. ई. एअरोस्पेस इंजिनिअरिंग) किंवा NET/GATE अर्हतेसह प्रथम वर्गामध्ये बी.ई./बी.टेक (पॉलिमर इंजिनिअरिंग) किंवा पदवी आणि पदव्युत्तर लेव्हल दोन्हीमध्ये प्रथम वर्गामध्ये एम.टेक / एम.ई. (पॉलिमर इंजिनिअरिंग)
2) संशोधन सहयोगी- 01
शैक्षणिक पात्रता :
नामांकित संस्थेकडून पीएचडी (इलेक्ट्रॉनिक्स इंजि.) किंवा नामांकित संस्थेच्या इन्स्टिट्यूटमध्ये आर अँड डी अनुभवासह किमान 03 वर्षांसह एम.ई./एम.टेक 01) आवश्यक उमेदवार ज्यांनी त्यांचे पीएचडी प्रबंध सादर केले आहेत ते अर्ज करू शकतात. तथापि, रिसर्च असोसिएटशिप ही फक्त उमेदवाराने पदवी पूर्ण केल्यानंतर देण्यात येईल. अॅवार्ड ऑफर वैधता संपण्यापूर्वी. 02) उमेदवार जर्नल सिएशन रिपोर्ट (JCR) किंवा सायन्स सिएशन इंडेक्सड (SCI) जर्नलमधील यादीत प्रमाणित संदर्भ जर्नलमध्ये किमान एक संशोधन पेपर प्रसिद्ध असावा. प्राधान्य RF / मायक्रोवेव्हज अँटनाच्या क्षेत्रामध्ये अनुभव.

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 28 वर्षापर्यंत [अजा/अज – 05 वर्षे सूट, इमाव – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 37,000/- रुपये ते 67,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 17 ऑक्टोबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : यरेक्टर, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (ARDE), आर्मामेंट पोस्ट, पाषाण, पुणे – 411021.
अधिकृत संकेतस्थळ : www.drdo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now