⁠
Jobs

भारतीय अन्न महामंडळात 60000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी

FCI Recruitment 2023 भारतीय अन्न महामंडळामार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 01
पदाचे नाव : सल्लागार
शैक्षणीक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठापासून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष प्राधान्य : अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
वयाची अट : 04 नोव्हेंबर 2023 रोजी 61 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
पगार : 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Deputy General Manager(Estt-I), Food Corporation of India, 16-20, Barakhamba Lane, New Delhi-110001.
E-Mail ID : dgme1.fci@gov.in

अधिकृत संकेतस्थळ : www.fci.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button