रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांची मोठी भरती
Railtail Bharti 2023 रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 81
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल) 26
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) 05 वर्षे अनुभव
2) डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) 27
शैक्षणिक पात्रता : (i) B.E./ B.Tech./ B.Sc. (Engg) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ कॉम्पुटर सायन्स/ IT इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव
3) डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) 15
शैक्षणिक पात्रता : (i) MBA (मार्केटिंग) (ii) 02 वर्षे अनुभव
4) असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) 06
शैक्षणिक पात्रता : MBA (फायनान्स)
5) असिस्टंट मॅनेजर (HR) 07
शैक्षणिक पात्रता : MBA (HR)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 11 नोव्हेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1200/- [SC/ST/PWD: ₹600/-]
पगार : पात्र उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.railtelindia.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा