सेंट बँक होम फायनान्स लि.मध्ये विविध पदांसाठी भरती ; पदवी उत्तीर्णांना संधी!
Cent Bank Home Finance Ltd Bharti 2023 सेंट बँक होम फायनान्समध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 60
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑफिसर 31
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान. (iii) 01 वर्ष अनुभव
2) सिनियर ऑफिसर 27
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान. (iii) 02 वर्षे अनुभव
3) सिनियर ऑफिसर (HR) 01
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) HR मध्ये स्पेशलायझेशनसह दोन वर्षे पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी. (iii) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान. (iv) 02 वर्षे अनुभव
4) सिनियर ऑफिसर (कंप्लायंस) 01
शैक्षणिक पात्रता : (i) अर्ध पात्र कंपनी सचिव (कार्यकारी). (ii) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे (iii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 21 ते 35 वर्षापर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ ₹500/- [SC/ST/OBC/EWS: ₹200/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
इतका पगार मिळेल :
ऑफिसर – रु. 3.60 लाख रुपये वार्षिक
सिनियर ऑफिसर- .रु 4 लाख रुपये वार्षिक
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट: www.cbhfl.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा