गावोगावी आठवडी बाजारात स्टेशनरी व कटलरी समान विकणाऱ्याचा पोरगा बनला पोलिस उपनिरीक्षक!

Published On: नोव्हेंबर 30, 2023
Follow Us

MPSC PSI Success Story अत्यंत सामान्य घरात जन्माला आलेला, घरची परिस्थिती बेताची, जराही शेती नाही की धन दौलत नाही, पण अधिकारी होण्यासाठी ध्यास आणि मेहनत मात्र आहे. याच हिंमतीवर जैद पोलिस उपनिरीक्षक झाला.

जैद हा साताऱ्यातील भुईंज येथे राहणारा मुलगा. त्याचे‌ वडील गावोगावी आठवडी बाजारात स्टेशनरी व कटलरी सामान विकतात. सलीम भाई यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणाच्या बाबतीत नेहमीच पाठिंबा दिला. नुसता पाठिंबा दिला नाही तर उच्च शिक्षित केले.

त्यांचा मोठा मुलगा अभियांत्रिकी पदवी मिळवून चांगल्या नोकरीला आहे. तर हा लहान मुलगा जैद मोमीन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सातारा येथून पूर्ण केल्यानंतर घरीच अभ्यास करत होता. दिवसभर घरच्यांना मदत करत आणि रात्री अभ्यासासाठी बसून त्यांनी हे पद मिळवले आहे.‌ तसेच,
कोणतेही क्लास न करता घरीच अभ्यास करुन जैदने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025