---Advertisement---

EPFO मार्फत 54 जागांसाठी नवीन भरती ; आवश्यक पात्रता अन् पगार जाणून घ्या

By Chetan Patil

Published On:

epfo
---Advertisement---

EPFO Recruitment 2024 : EPFO मार्फत विविध पदांसाठी नवीन भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 21 जून पासून सुरु झाली आहे. तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसांच्या आत.
एकूण रिक्त जागा : 54

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) Executive Engineer (Civil)-01
शैक्षणिक पात्रता :
स्थापत्य अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी
2) सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)Assistant Executive Engineer (Civil) -16
शैक्षणिक पात्रता :
स्थापत्य अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी
3) सहाय्यक कार्यकारी अभियंता (विद्युत) Assistant Executive Engineer (Electrical)-03
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी
4) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) Junior Engineer (Civil)-33
शैक्षणिक पात्रता :
सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा समकक्ष
5) कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) Junior Engineer (Electrical)-01
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा समकक्ष
सूचना : सविस्तर पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी

---Advertisement---

निवड पद्धत :
अभियांत्रिकी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पात्रता आणि अनुभवावर आधारित निवड प्रक्रियेतून जावे लागेल. निवड निकषांमध्ये सामान्यत: उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी, संबंधित कामाचा अनुभव आणि विशिष्ट भूमिकेसाठी योग्यता यांचे मूल्यांकन करणे समाविष्ट असते.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षे
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल:
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 15600-39100
सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 15600-39100
सहाय्यक कार्यकारी अभियंता (विद्युत) – 15600-39100
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 9300-34800
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) – 9300-34800

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री दीपक आर्य, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-II (भर्ती विभाग), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, तळमजला, ब्लॉक-II, पूर्व किडवाई नगर, नवी दिल्ली – 110 023.
अधिकृत संकेतस्थळ : www.epfindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now