⁠
Jobs

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 224 जागांसाठी भरती

Cochin Shipyard Limited Recruitment 2024 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 224

पदाचे नाव :
1) फॅब्रिकेशन असिस्टंट
ट्रेड आणि रिक्त पदसंख्या
शीट मेटल वर्कर – 42
वेल्डर – 02
मेकॅनिक डिझेल- 11
मेकॅनिक मोटार व्हेईकल – 05
प्लंबर – 20
पेंटर- 17

2) आउटफिट असिस्टंट
इलेक्ट्रिशियन – 36
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 32
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 38
शिपराइट वुड – 07
मशिनिस्ट – 13
फिटर – 01

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Sheet Metal Worker/Welder) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mechanic Diesel/Mechanic Motor Vehicle/ Plumber/Painter/Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Shipwright Wood/Carpenter/Machinist/Fitter) (iii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹600/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार : किमान अनुभवाची आवश्यकता (म्हणजे 3 वर्षे) पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी एकत्रित वेतन ₹ 23,300/- प्रति महिना आहे. ते दरमहा ₹ 5,830/- पर्यंत कामाच्या अतिरिक्त तासांसाठी भरपाईसाठी देखील पात्र असतील.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट : https://cochinshipyard.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button