MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 320 जागांवर भरती जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 21 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 ही असेल. MPSC Medical Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 320
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ- 95 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS/MD/M.S./M.D/DM/D.N.B. (ii) 05/07 वर्षे अनुभव
2) जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ – 225 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) कोणत्याही वैद्यकीय विषयात वैधानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2025 रोजी,18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
पगार : 67,700/- ते 2,08,700/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी
पद क्र.1: PDF
पद क्र.2: PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा