MHA Recruitment 2025 : गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदे भारण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन /ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे.
एकूण रिक्त जागा : 30
पदाचे नाव – संचालक, अवर सचिव, विभाग अधिकारी, सहाय्यक अभियंता, खाजगी सचिव, सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लेखापाल, वैयक्तिक सहाय्यक, व्यवस्थापक/बंदर प्रशासक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवारांना ७८००० ते ११८५०० रुपये पगार मिळणार आहे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन /ऑनलाइन (ई-मेल).
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसचिव (प्रशासन). भारतीय भू-बंदर प्राधिकरण. १″ मजला, लोकनायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली-१०००३
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता : [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ फेब्रुवारी २०२५
अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा