---Advertisement---

गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

GAIL Recruitment 2025 : गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 (06:00 PM) पर्यत आहे.
एकूण रिक्त जागा : 73

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एक्झिक्युटिव ट्रेनी (Chemical) 21
शैक्षणिक पात्रता :
(i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Chemical/Petrochemical /Chemical Technology / Petrochemical Technology /Chemical Technology & Polymer Science/ Chemical Technology & Plastic Technology) (ii) GATE 2025
2) एक्झिक्युटिव ट्रेनी (Instrumentation) 17
शैक्षणिक पात्रता :
(i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics & Instrumentation/ Electrical & Instrumentation/ Electronics/ Electrical & Electronics) (ii) GATE 2025
3) एक्झिक्युटिव ट्रेनी (Electrical) 14
शैक्षणिक पात्रता :
(i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Electrical/Electrical, Electronics & Power/Electrical & Electronics/Electrical & Power (ii) GATE 2025
4) एक्झिक्युटिव ट्रेनी (Mechanical) 08
शैक्षणिक पात्रता
: i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Production/ Production & Industrial/ Manufacturing/ Mechanical & Automobile) (ii) GATE 2025
5) एक्झिक्युटिव ट्रेनी (BIS) 13
शैक्षणिक पात्रता :
(i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी ( Computer Science / Information Technology) किंवा 65% गुणांसह MCA (ii) GATE 2025

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 मार्च 2025 रोजी 26 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 मार्च 2025 (06:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.gailonline.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now