RCFL Recruitment 2025 : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2025 (05:00 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 74
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑपरेटर ट्रेनी (Chemical) 54
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (Chemistry) + NCVT (Attendant Operator-Chemical Plant) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) बॉयलर ऑपरेटर ग्रेड III 03
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र/डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
3) ज्युनियर फायरमन ग्रेड II 02
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
4) नर्स ग्रेड II 01
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (Nursing) (iii) 02 वर्षे अनुभव
5) टेक्निशियन ट्रेनी (Instrumentation) 04
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (Physcis) + NCVT Instrument Mechanic (Chemical Plant) किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
6) टेक्निशियन (Electrical) ट्रेनी 02
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
7) टेक्निशियन (Mechanical) ट्रेनी 08
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी, 33 ते 36 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : ओबीसी ₹700/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 एप्रिल 2025 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.rcfltd.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा