NMMC NUHM Recruitment 2025 : नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 16 मे 2025 पर्यत आहे.
एकूण जागा : 36
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – 12
शैक्षणिक पात्रता : i) MBBS (ii) अनुभव
2) स्टाफ नर्स (स्त्री) – 09
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing)
3) स्टाफ नर्स (पुरुष) – 02
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण+GNM किंवा BSc (Nursing)
4) ANM – 12
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM
5) पब्लिक हेल्थ मॅनेजर – 01
शैक्षणिक पात्रता : MBBS किंवा B.D.S/B.A.M.S./B.H.M.S./B.U.M.S ./B.P.Th/Nursing Basis/(P.B.Bsc) /B.Pharma/+MPH/MHA/MBA (Health Care Administrator)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 16 मे 2025 रोजी,18 ते 70 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – 60,000/-
स्टाफ नर्स (स्त्री)- 20,000/-
स्टाफ नर्स (पुरुष) – 20,000/-
ANM – 18,000/-
पब्लिक हेल्थ मॅनेजर – 32000
नोकरी ठिकाण: नवी मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता: वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, नमुंपा मुख्यालय, प्लॉट क्रमांक १, सेक्टर १५ ओ, किल्लेगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://nmmc.gov.in/navimumbai
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा