---Advertisement---

GMC शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे विविध पदांची भरती ; वेतन ७५ हजार

By Chetan Patil

Published On:

gmc nagpur recruitment 2021
---Advertisement---

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० मार्च २०२१ आहे.

एकूण जागा : ११

---Advertisement---

पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१ सहाय्यक शल्यचिकित्सक/ Assistant Surgeon ०१
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस / पदव्युत्तर पदवी

२ शल्यक्रिया निबंधक/ Surgical Registrar ०१
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस / पदव्युत्तर पदवी

३ निवासी चिकित्सक/ Resident Physician ०२
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस / पदव्युत्तर पदवी

४ निवासी प्रसूतिशास्त्रज्ञ/ Resident Obstetrician ०२
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस / पदव्युत्तर पदवी

५ कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी/ Junior Medical Officer ०३
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस

६ वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०२
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस

 वयोमर्यादा : ३५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : परीक्षा फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), नागपूर.

अधिकृत संकेतस्थळ : www.gmcnagpur.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : ेथे क्लिक करा

 

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now