---Advertisement---

NHAI भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणात परीक्षेशिवाय नोकरीची संधी ; वेतन ५६ हजारपर्यंत मिळणार

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

जर तुम्ही सिव्हिल इंजिनीअरिंगचा अभ्यास करत असाल तर, तर तुमच्याकडे केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची नामी संधी आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) डेप्युटी मॅनेजरच्या पदांवर भरती निघाली आहे. एकूण ४१ जागांसाठी ही भरती निघाली असून या सरकारी भरतीसाठी कोणतीच परीक्षा घेतली जाणार नाही. सोबतच वेतनही उत्तम आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे पर्यंत आहे.

एकूण जागा : ४१

---Advertisement---

पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल)

पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन डिग्री आवश्यक. ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) चा वैध स्कोअर.

वयोमर्यादा : ३० वर्षे. आरक्षित वर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.

पे-स्केल – ५६,१०० रुपये मासिक (लेवल-१०) नुसार अन्य भत्त्यांसह उत्तम वेतन

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २८ मे २०२१

निवड प्रक्रिया :
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची निवड त्यांचा गेट स्कोअर आणि मुलाखतीच्या आधारे होईल.

अधिकृत संकेतस्थळ : nhai.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Online Apply करण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now