आधार सेवा मजबूत करण्यासाठी सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडने सुपरवायझर आणि ऑपरेटर पदांसाठी भरती जाहीर केली. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. Aadhaar Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 250+
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | आधार ऑपरेटर/सुपरवायझर | 250+ |
| Total | 250+ |
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण+ITI किंवा 10वी उत्तीर्ण+डिप्लोमा
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे किंवा अधिक
परीक्षा फी : फी नमूद नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2026
अधिकृत संकेतस्थळ : https://csc.gov.in/ask







