AAI Recruitment 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार AAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : १५६
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) / Junior Assistant (Fire Service) १३२
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण + ३ वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर किमान ५०% गुणांसह (किंवा) ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (नियमित अभ्यास). ०२) वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना.
२) कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय) / Junior Assistant (Office) १०
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी सह टंकलेखन वेग इंग्रजी मध्ये ३० श.प्र.मि. (आणि) हिंदी मध्ये २५ श.प्र.मि. ०२) ०२ वर्षे अनुभव
३) वरिष्ठ सहाय्यक (खाते) / Senior Assistant (Accounts) १३
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी प्राधान्य बी.कॉम ०२) ०२ वर्षे अनुभव
४) वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) / Senior Assistant (Official Language) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
अर्ज फी
UR/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: रु. 1000/- रु.
SC/ST/महिला/माजी सैनिक/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: शून्य
वयोमर्यादा : 25-08-2022 रोजी
किमान वयोमर्यादा: 18 वर्षे
कमाल वयोमर्यादा: 30 वर्षे
वेतनमान (Pay Scale) :
कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा): रु. 31000-92000
कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय): रु. 31000-92000
वरिष्ठ सहाय्यक (खाते): रु. 36000-110000
वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा): रु. 36000-110000
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०२२ आहे.
अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा