AAI Recruitment : भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती

Published On: जुलै 10, 2022
Follow Us

AAI Recruitment 2022: भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) मध्ये भरती निघाली आहे. एकूण ४०० जागांसाठी ही भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : ४००

पदाचे नाव : कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल)

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी.एस्सी (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट: 14 जुलै 2022 रोजी 27 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : १०००/- रुपये [SC/ST/महिला – ८१/- रुपये]

पगार (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now