---Advertisement---

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण 119 जागांसाठी नवीन भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

10वी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे विभाग एकूण 119 पदांसाठी उमेदवारांची निवड करणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 119
रिक्त पदाचे नाव :
कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) च्या 73 पदे, कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय) 02 पदे, कनिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) 25 पदे, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) च्या 19 पदे रिक्त आहेत.
शैक्षणिक पात्रता :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ, संस्था, विद्यापीठातून दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) या पदांसाठी, उमेदवार मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायरमधील तीन वर्षांच्या डिप्लोमासह 10वी उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवाराने इयत्ता 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याच्याकडे वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना देखील असावा.

---Advertisement---

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 20/12/2023 रोजी 18 ते 30 वर्षे असावे, नियमानुसार वयात सवलत मिळेल
परीक्षा फी : सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 1000/- रुपये (SC/ST/ माजी सैनिक/ PWD/ महिला उमेदवारांना फी नाही)
इतका पगार मिळेल :
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 36000 ते 110000 रुपये वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now