⁠  ⁠

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदाच्या 490 जागांसाठी भरती सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

AAI Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 02 एप्रिल 2024 पासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 490

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) 03
शैक्षणिक पात्रता
: i) आर्किटेक्चर (Architecture) इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2024
2) ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) 90
शैक्षणिक पात्रता : i) B.E./B.Tech (Civil) (ii) GATE 2024
3) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 106
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B.Tech (Electrical) (ii) GATE 2024
4) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) 278
शैक्षणिक पात्रता
: i) B.E./B.Tech (Electronics/ Telecommunications / Electrical) (ii) GATE 2024
5) ज्युनियर एक्झिक्युटिव (IT) 13
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./B.Tech (Computer Science/ Computer Engineering/IT/ Electronics) किंवा MCA (ii) GATE 2024

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2024 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : जनरल/ओबीसी 300/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
पगार : 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.aai.aero
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article