भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांच्या 389 जागांसाठी भरती

Published On: जुलै 24, 2026
Follow Us

भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 08 ऑगस्ट 2026 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आलीय. AAI Recruitment 2026
एकूण रिक्त जागा :
389

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मॅनेजर (Engg‐Civil)145
2मॅनेजर (Engg‐Elect)16
3मॅनेजर (Finance)34
4मॅनेजर (IT)05
5मॅनेजर (Architecture)04
6मॅनेजर (Law)02
7मॅनेजर (Fire Services)14
8मॅनेजर (Operations)28
9मॅनेजर (Commercial)09
10मॅनेजर (Corporate Planning
& Management Services)
01
11मॅनेजर (Corporate Communications)02
12ज्युनियर एक्झिक्युटिव (Finance)36
13ज्युनियर एक्झिक्युटिव (Law)06
14ज्युनियर एक्झिक्युटिव (Operations)79
15ज्युनियर एक्झिक्युटिव (Survey & Cartography)08
Total389

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) MBA (Finance) किंवा PG डिप्लोमा (Management/ Cost Accountant/Chartered Accountant/Chartered Financial Analyst) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) BE./B.Tech (Computer Science/ Computer Engineering / IT/ Electronics)/MCA (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) आर्किटेक्चर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) BE./B.Tech (Fire/Mechanical Automobile Engineering) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) B.Sc+ MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) B.Sc+ MBA (Marketing) किंवा इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) गणितीय सांख्यिकी / ऑपरेशन्स रिसर्च / सांख्यिकी / उपयोजित सांख्यिकी / सांख्यिकीसह अर्थशास्त्र / सांख्यिकीसह गणित या विषयांत पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.11: जनसंवाद / पत्रकारिता / साहित्य (हिंदी/इंग्रजी) या विषयातील पूर्णवेळ नियमित पदवी आणि पत्रकारिता / जनमाध्यमे (Mass Media) / जनसंवाद या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा दोन वर्षांचा पूर्णवेळ नियमित पदविका (Diploma) अभ्यासक्रम.
पद क्र.12: MBA (Finance) किंवा PG डिप्लोमा (Management/ Cost Accountant/Chartered Accountant/Chartered Financial Analyst)
पद क्र.13: विधी पदवी
पद क्र.14: B.Sc+ MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.15: BE./B.Tech (Civil) किंवा M.Sc (Geography/Remote Sensing & Geographic Information Systems) किंवा पदव्युत्तर पदवी (Geomatics)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 07 सप्टेंबर 2026 रोजी,18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ :

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्ज [Starting: 08 ऑगस्ट 2026]Apply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now