⁠  ⁠

पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 900+ जागांवर भरती ; पगार 34,000 पर्यंत

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

तुम्ही जर पदवी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 (05:00 PM) आहे. AAICLAS Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 906
रिक्त पदाचे नाव : सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर)
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹750/- [SC/ST/महिला: ₹100/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
इतका पगार मिळेल :
प्रथम वर्ष – रु. 30,000/- दरमहा निश्चित
द्वितीय वर्ष – रु. 32,000/- दरमहा निश्चित
तृतीय वर्ष- रु. 34,000/- दरमहा निश्चित
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 डिसेंबर 2023 (05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.aaiclas.aero
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article