⁠
Jobs

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे विनापरीक्षा थेट भरती; दरमहा 50,000 पगार मिळेल

ACTREC Bharti 2024 : टाटा मेमोरियल सेंटर मुंबई इथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे. त्यावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. मुलाखत दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी आहे.

एकूण रिक्त जागा : 03
रिक्त पदाचे नाव : रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता : सार्वजनिक आरोग्य आणि महामारीविज्ञान मध्ये MPH / M. Sc.

परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 30,000/- रुपये ते 50,000/- रुपये पगार मिळेल
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 28 ऑक्टोबर 2024
मुलाखतीचे ठिकाण : Room No. 205, 2nd floor, Centre for Cancer Epidemiology, Advanced Centre for Treatment, Research & Education in Cancer, Sector 22, Kharghar, Navi Mumbai – 410 210.
अधिकृत संकेतस्थळ : www.actrec.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button