---Advertisement---

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे 12वी पाससाठी भरती, ‘इतका’ मिळेल पगार?

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

ACTREC Recruitment 2023 टाटा मेमोरियल सेंटर मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुकांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत देण्याची दिनांक 24 एप्रिल 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 01

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : परिचर
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 12 वी पास
परीक्षा फी : –

पगार : 10,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याची दिनांक : 24 एप्रिल 2023
मुलाखतीचे ठिकाण : कक्ष क्रमांक 205, दुसरा मजला, कॅन्सर एपिडेमियोलॉजी सेंटर, कॅन्सरमधील उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी प्रगत केंद्र, सेक्टर 22, खारघर, नवी मुंबई 410210.

अधिकृत संकेतस्थळ : tmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now