टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे 10वी उत्तीर्णांना संधी.. पगार 40000 पर्यंत मिळेल
ACTREC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. मुलाखत दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी आहे.
एकूण रिक्त जागा : –
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) फायरमन / Fireman
शैक्षणिक पात्रता : अग्निशमन विभागातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह 10वी उत्तीर्ण
2) सब ऑफिसर (फायर) / Sub Officer (Fire)
शैक्षणिक पात्रता : ‘सब ऑफिसर’ अभ्यासक्रम उत्तीर्ण.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 23,800/- रुपये ते 40,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 10 एप्रिल 2024
मुलाखतीचे ठिकाण : 3rd floor, Khanolkar Shodhika, TMC-ACTREC, Sec-22, Kharghar, Navi Mumbai- 410210.
अधिकृत संकेतस्थळ : www.actrec.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
फायरमन – PDF
सब ऑफिसर – PDF