10वी ते पदवीधरांसाठी जॉबची मोठी संधी आहे. अहमदनगर येथे विविध पदांकरीता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 4 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या उमेदवारांनी मेळाव्याकरिता हजर राहावे. मेळाव्याची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.
पद संख्या – 40+ जागा
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
विपणन, टेलिकॉलर, डेटा विश्लेषण, कामगार, शिक्षक, लिपिक, टायपिस्ट, विक्री अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, इत्यादी पदांसाठी ही भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Graduate
पात्रता – खाजगी नियोक्ता
अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
मेळाव्याचे ठिकाण – शासकीय तांत्रिक विद्यालय, नगर कॉलेजच्या मागे, MSEB कार्यालय जवळ , अहमदनगर
मेळाव्याची तारीख – 19 ऑक्टोबर 2022
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी– येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी – https://cutt.ly/qBLigTt