AIASL Goa Recruitment 2023 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि.मध्ये (AIASL) ने विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 12, 13, 14, 15, 16, 17 & 18 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : 386
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ड्यूटी मॅनेजर-रॅम्प 05
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर किंवा मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 16 वर्षे अनुभव.
2) ड्यूटी मॅनेजर- पॅसेंजर 03
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
3) ड्यूटी ऑफिसर-रॅम्प 03
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर किंवा मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 12 वर्षे अनुभव.
4) ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर 15
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
5) ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल 06
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)
6) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 102
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
7) ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण
8) सिनियर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 17
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV) (iii) 04 वर्षे अनुभव
9) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 38
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
10) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
11) हँडीमन 197
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
नोकरी ठिकाण: गोवा
पगार : 14,640 ते 45,000 /-
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 12, 13, 14, 15, 16, 17 & 18 फेब्रुवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)
मुलाखतीचे ठिकाण: The Flora Grand, Near Vaddem Lake, Opp. Radio Mundial, Vaddem Vasco Da Gama, Goa- 403802.
अधिकृत संकेतस्थळ : www.aiasl.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा