AIASL मार्फत पुणे येथे विविध पदांच्या 247 जागांसाठी भरती
AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. पदांनुसार मुलाखतीच्या तारखा असणार आहेत.
एकूण रिक्त जागा : 247
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर 02
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
2) ड्यूटी ऑफिसर 07
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
3) ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर 06
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
4) ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल 07
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering) (ii) LVM
5) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 47
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
6) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 12
शैक्षणिक पात्रता : (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCVT Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
7) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 17
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
8) हँडीमन 119
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
9) हँडीवूमन 30
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी, 28 ते 55 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
नोकरी ठिकाण: पुणे
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)
पद क्र.1 ते 5: 15 & 16 एप्रिल 2024
पद क्र.6 & 7: 17 & 18 एप्रिल 2024
पद क्र.8 & 9: 19 & 20 एप्रिल 2024
मुलाखतीचे ठिकाण: Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032
अधिकृत संकेतस्थळ : https://www.aiasl.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा