⁠
Jobs

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी जम्बो भरती

AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 12 ते 16 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 3256

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर 02
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA+17 वर्षे अनुभव
2) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर 09
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
3) ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर 19
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
4) ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर 42
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
5) ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस 45
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
6) रॅम्प मॅनेजर 02
शैक्षणिक पात्रता
: पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +17 वर्षे अनुभव
7) डेप्युटी रॅम्प मॅनेजर 06
शैक्षणिक पात्रता
: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) + 18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव
8) ड्यूटी मॅनेजर-रॅम्प 40
शैक्षणिक पात्रता :
i) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) (ii) 16 वर्षे अनुभव

9) ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल 91
शैक्षणिक पात्रता
: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) (ii) LMV.
10) टर्मिनल मॅनेजर-कार्गो 01
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA+17 वर्षे अनुभव
11) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो 03
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
12) ड्यूटी मॅनेजर-रॅम्प-कार्गो 11
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
13) ड्यूटी ऑफिसर-कार्गो 19
शैक्षणिक पात्रता :
i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
14) ज्युनियर ऑफिसर-कार्गो 56
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव

15) पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 03
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing)
16) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 406
शैक्षणिक पात्रता :
(i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
17) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 263
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
18) हँडीमन (पुरुष) 2216
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
19) यूटिलिटी एजंट (पुरुष) 22
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी,28 ते 55 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
पगार : पदांनुसार पगार वेगवेगळा जाहिरात पाहावी
नोकरी ठिकाण: मुंबई
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No.5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400099.
थेट मुलाखत: 12 ते 16 जुलै 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://www.aiasl.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button