AIATSL Bharti 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. मुलाखत दिनांक 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 74
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ड्युटी मॅनेजर – 02
शैक्षणिक पात्रता : 16 वर्षांच्या अनुभवासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
2) ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल – 01
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/उत्पादन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी.
3) कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – 17
शैक्षणिक पात्रता : 10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
4) ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – 10
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2.
5) युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर- 06
शैक्षणिक पात्रता : 10वी पास.
6) रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह- 03
शैक्षणिक पात्रता : राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईलमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा.
7) हँडीमॅन – 05
शैक्षणिक पात्रता : 10वी पास.
8) हँडीवुमन – 08
शैक्षणिक पात्रता : 10वी पास.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 55 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये [SC/ST/Ex-servicemen – शुल्क नाही]
पगार : 18,840/- रुपये ते 45,000/- रुपये.
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024
मुलाखतीचा पत्ता : श्रीगणपती गार्डन, दून पब्लिक स्कूल रोड, भानियावाला, डेहराडून.
अधिकृत संकेतस्थळ : www.airindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा