⁠
Jobs

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि.मध्ये 142 जागांवर नवीन भरती

AIATSL Bharti 2024 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि.मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 8 ते 11  मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 142

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक-02
शैक्षणिक पात्रता :
BE/ B.Tech
2) ग्राहक सेवा कार्यकारी -21
शैक्षणिक पात्रता :
पदवी
3) कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी – 21
शैक्षणिक पात्रता :
12वी, डिप्लोमा
4) रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – 18
शैक्षणिक पात्रता :
ITI, डिप्लोमा
5) युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 17
शैक्षणिक पात्रता : दहावी पास
6) हॅन्डीमन -66
शैक्षणिक पात्रता :
दहावी पास
सूचना : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 500/- रुपये [SC/ST/Ex-servicemen – शुल्क नाही]
पगार : 18,840/- रुपये ते 29,760/- रुपये.

नोकरी ठिकाण : जयपूर
निवड पद्धत :
मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता : Madhyawart Aviation Academy , 102 Vinayak Plaza, Doctors colony Budh Singh Pura, Sanganer, Jaipur: 302029.
अधिकृत संकेतस्थळ : www.aiasl.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button