---Advertisement---

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि.मध्ये 100 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

AIESL Recruitment 2024 : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 100

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
1) विमान तंत्रज्ञ / Aircraft Technicians 72
2) प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ / Trainee Technicians 28
शैक्षणिक पात्रता : 01) AME Diploma/Certificate in Aircraft Maintenance Engineering, 02) Diploma in Engineering
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी, General/EWS – 35 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ 1000/- रुपये
पगार : 15,000/- रुपये ते 27,940/- रुपये.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2024 
अधिकृत संकेतस्थळ : www.airindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online):
Apply Online for Aircraft Technicians – येथे क्लिक करा
Apply Online for Trainee Technicians – येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now