⁠  ⁠

AIIMS : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3036 जागांवर मेगाभरती सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

AIIMS Bharti 2023 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नवीन मेगाभरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 3036
रिक्त पदाचे नाव : ग्रुप B & C (असिस्टंट एडमिन ऑफिसर, असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट इंजिनिअर, असिस्टंट लॉन्ड्री सुपरवाइजर, असिस्टंट स्टोअर ऑफिसर, आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 30/35/45 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2023 (05:00 PM)
CBT परीक्षा: 18 & 20 डिसेंबर 2023

निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:
CBT लेखी परीक्षा/ कौशल्य चाचणी (पोस्ट आवश्यकतेनुसार)
कागदपत्र पडताळणी
वैद्यकीय तपासणी

अधिकृत संकेतस्थळ : www.aiims.edu
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article