⁠  ⁠

AIIMS मार्फत नागपूर येथे विविध पदांच्या 90 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

AIIMS Nagpur Bharti 2023 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 90 जागा

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहयोगी प्राध्यापक 20
शैक्षणिक पात्रता :
(i) MD/ M.S किंवा समतुल्य (ii) 06 वर्षे अनुभव
2) सहाय्यक प्राध्यापक 70
शैक्षणिक पात्रता :
(i) MD/ M.S किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 नोव्हेंबर 2023 रोजी 50 वर्षांपर्यंत, असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹2000/- [SC/ST: ₹500/-]

नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता (पोस्ट): The Executive Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot no.2, Sector-20, MIHAN, Nagpur-441108
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख (पोस्ट): 25 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : https://aiimsnagpur.edu.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज (Application Form): पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article